नागरी सेवा

ग्रामपंचायत शिंगवे तुकाई ता. नेवासा

नागरी सेवा यादी
अ.क्र सेवा प्रकार सेवांचा तपशील
प्रमाणपत्र व दाखले सेवा जन्म दाखला, मृत्यू दाखला, रहिवासी दाखला,
दारिद्र्य रेषा दाखला, बेबाकी दाखला,
नमुना नं. ०८ उतारा, आपले सरकार सेवा (५९२ सेवा)
पाणीपुरवठा सेवा नळ कनेक्शन, पिण्याचे पाणी पुरवठा,
पाणी टाकी/विहीर देखभाल, पाणीपट्टी वसुली
स्वच्छता व कचरा व्यवस्थापन घरगुती कचरा संकलन, सार्वजनिक स्वच्छता,
गटारी साफसफाई, घनकचरा व्यवस्थापन
आरोग्य व स्वच्छता सेवा लसीकरण मोहिमा, स्वच्छता अभियान,
डास नियंत्रण, जनजागृती
बांधकाम व परवाना सेवा बांधकाम परवानगी,
व्यवसाय परवाना,
जाहिरात परवाना
कर व महसूल सेवा घरपट्टी, पाणीपट्टी, वीज कर,
सेस कर, इतर कर वसुली
सार्वजनिक सुविधा रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट,
स्मशानभूमी देखभाल,
सार्वजनिक शौचालय
शासकीय योजना घरकुल योजना, मनरेगा,
जल जीवन मिशन,
स्वच्छ भारत अभियान
सामाजिक सेवा महिला व बाल विकास,
ज्येष्ठ नागरिक सेवा,
दिव्यांग सुविधा, बचत गट
१० नोंद व प्रशासन ग्रामसभा आयोजन,
जन्म-मृत्यू नोंदणी,
विवाह नोंदणी
११ आपत्ती व्यवस्थापन पूर, दुष्काळ मदत,
तातडीची उपाययोजना